मी बेरोजगार
बेरोजगारी ही भारतीय तरुणाईची सर्वात मोठी समस्या आहे जी तरुणाई आणि देशावर नकारात्मक परिणाम करते.. यामुळे गुन्हेगारी, मानसिक आरोग्य समस्या आणि समाजापासून तरुणांची अलिप्तता वाढते. बेरोजगारी आर्थिक विकासाच्या मागासलेपणाचे लक्षण आहे. बेरोजगारीचा सामना करण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत . सरकारने तरुणांना कौशल्य विकासासाठी मदत केली पाहिजे. सरकारने बेरोजगार तरुणांसाठी मानसिक आरोग्य सेवा सुधारली पाहिजेत. जे आजचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करताना दिसत नाहीये. त्या साठीच आम्ही तुमचा आवाज ऐकण्या साठी घेऊन येतोय मोहीम होय – Me Berojgar !!
बेरोजगारीचं पाश,
तोडूया हाच
“या सर्व समस्येला तोंड देण्यासाठी आणि आपल्या देशहितासाठी आम्ही सांगलीच्या पवित्र मातीतून ‘मी बेरोजगार’ हे अभियान सुरू करत आहोत’. त्यासाठी सांगलीतील तरुणांच्या सहकार्याची गरज आहे. आम्हाला तुमचा बेकार हात, बेरोजगार मेंदू आणि बेरोजगारीचा थरथरणारा आवाज हवा आहे. हे सर्व एकत्रित करून आम्ही स्थानिक सरकार, केंद्र सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यावर दबाव आणू की ते मी बेजोगर वरुन, मी रोजगार मध्ये बदलू. खरं तर ही घोषणा नाही, एक मिशन आहे. तेव्हा आपण सर्वांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावी पिढीसाठी या अभियानात सहभागी व्हावे ही विनंती”
बेरोजगार तरुणांचा आवाज
मिशन, विजन & ध्येय
मिशन
विजन
ध्येय
आमची प्रक्रिया
ऑनलाइन नोंदणी
स्वाक्षरी मोहीम
भारताच्या राष्ट्रपतींना पत्र पाठवणार
सुधारणा
Testimotnials
Maya S
Rahul K
Priya A
Anil P
ऑनलाइन नोंदणी
नोकर भरती
स्वयंसेवक नोंदणी
स्वाक्षरी मोहीम
व्यावसायिक प्रशिक्षण
प्रशिक्षण केंद्र
सांगली, महाराष्ट्र.
"समस्या आहे? तुमच्या प्रश्नाचे उत्तर येथे शोधा. आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका!